WIKIOUS.COM
Other Languages
1838
1838
1838
1838
1838
1838
1838
1838
1838
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १८३८
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१८ वे शतक
-
१९ वे शतक
-
२० वे शतक
दशके
:
१८१० चे
-
१८२० चे
-
१८३० चे
-
१८४० चे
-
१८५० चे
वर्षे
:
१८३५
-
१८३६
-
१८३७
-
१८३८
-
१८३९
-
१८४०
-
१८४१
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
फेब्रुवारी १६
-
दक्षिण आफ्रिकेत
झुलु
सैन्याने
ब्लौक्रान्स नदीच्या
काठी शेकडो
फूरट्रेकरना
मारले.
जून २८
-
इंग्लंडची
राणी
व्हिक्टोरियाचा
राज्याभिषेक.
ऑगस्ट १
-
त्रिनिदाद व टोबेगोतील
गुलामांना मुक्ती.
डिसेंबर १६
-
ब्लड रिव्हरची लढाई
-
दक्षिण आफ्रिकेत
क्वाझुलु, नाताल
येथे
ऍंड्रीझ प्रिटोरियसच्या
नेतृत्वाखाली
फूरट्रेक्कर
आणि
दाम्बुझा(न्झोबो)
व
न्देला कासोम्पिसी
या
झुलु ईम्पी
सरदारांच्या सैन्यात घनघोर युद्ध. झुलुंच्या भाले आणि बाणांविरूद्ध
बोअर
बंदुका. तीन फूरट्रेक्कर जखमी ३,००० झुलु ठार.
जन्म
मे १०
-
जॉन विल्क्स बूथ
,
अब्राहम लिंकनचा
मारेकरी.
जून २६
-
बंकिमचंद्र चटर्जी
, आद्य
बंगाली
कादंबरीकार
.
मृत्यू
मे १२
-
जेड्रेज स्नियाडेकी
,
पोलिश रसायनशास्त्रज्ञ
.