ऑर्लिअन्स काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र आल्बियोन येथे आहे.[१]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४०,३४३ इतकी होती.
ऑर्लिअन्स काउंटीची रचना १८२४ मध्ये झाली.[२] या काउंटीला नाव कसे दिले गेले याबद्दल मतभेद आहेत.[३]
ऑर्लिअन्स काउंटी बफेलो महानगरक्षेत्राचा भाग आहे.