ब्रीदवाक्य |
इंग्लिश: The truth shall make you free - द ट्रुथ शाल मेक यू फ्री सत्य तुम्हाला मोकळे करील[१] |
---|---|
Endowment | $२.१९९ अब्ज (२०१५)[२] |
President | थॉमस रोसेनबाऊम |
पदवी | १,००१[३] |
स्नातकोत्तर | १,२५४[३] |
Campus | उपनगरी, १२४ एकर |
Colors | केशरी आणि पांढरा |
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंग्रजी: California Institute of Technology) जे कॅलटेक या संक्षिप्त नावाने जगप्रसिद्ध आहे, अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील खाजगी संशोधन विद्यापीठ आहे. अनेक अहवालांनुसार कॅलटेक ही अमेरिकेतील व जगातील सर्वोत्तम शैक्षणिक संस्था मानली गेली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)