झेंगचौ

झेंगचौ
郑州
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


झेंगचौ शहर क्षेत्राचे हेनान प्रांतातील स्थान
झेंगचौ is located in चीन
झेंगचौ
झेंगचौ
झेंगचौचे चीनमधील स्थान

गुणक: 34°46′N 113°39′E / 34.767°N 113.650°E / 34.767; 113.650

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत हेनान
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २२०
क्षेत्रफळ ७,५०७ चौ. किमी (२,८९८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८६,२५,५०५
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
  - महानगर ३९,८०,२५०
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://www.zhengzhou.gov.cn


झेंगचौ (मराठी नामभेद: झेंगझाऊ ; चिनी: 郑州; फीनयीन: Zhengzhou हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हेनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. चीनच्या मध्य भागात पिवळ्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चंचौ शहराची लोकसंख्या ८६ लाख आहे. ऐतिहासिक काळामध्ये चीनच्या आठ राजधान्यांपैकी चंचौ हे एक होते.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • विकिव्हॉयेज वरील झेंगचौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)