म्युलुझ

म्युलुझ
Mulhouse
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
म्युलुझ is located in फ्रान्स
म्युलुझ
म्युलुझ
म्युलुझचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°44′58″N 7°20′24″E / 47.74944°N 7.34000°E / 47.74944; 7.34000

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश अल्सास
विभाग ओत-ऱ्हिन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५८
क्षेत्रफळ २२.१८ चौ. किमी (८.५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७९० फूट (२४० मी)
लोकसंख्या  (२००८)
  - शहर १,१०,५१४
  - घनता ४,९८३ /चौ. किमी (१२,९१० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ville-mulhouse.fr


म्युलुझ (फ्रेंच: Mulhouse; जर्मन: Mülhausen) हे फ्रान्स देशामधील एक शहर आहे. हे शहर फ्रान्सच्या पूर्व भागातील अल्सास प्रदेशाच्या ओत-ऱ्हिन विभागात जर्मनीस्वित्झर्लंड देशांच्या सीमांजवळ वसले आहे. सुमारे १.१ लाख लोकसंख्या असलेले म्युलुझ अल्सास विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (स्त्रासबुर्ग खालोखाल) आहे.

म्युलुझ येथील प्रसिद्ध वाहनरेल्वे संग्रहालये फ्रान्समधील सर्वात मोठी आहेत. येथील अनेक कारखाने व उद्योगांमुळे म्युलुझला फ्रेंच मॅंचेस्टर हे टोपणनाव पडले आहे.


संदर्भ


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत