युक्रेन देश एकूण २४ ओब्लास्त, १ विशेष स्वायत्त प्रदेश (क्राइमिया) व २ केंद्रशासित शहरे (क्यीव व सेव्हास्तोपोल) ह्यांमध्ये विभागला गेला आहे.