सी.एफ. ओस बेलेनेन्सेस

बेलेनेन्सेस
पूर्ण नाव स्पोर्ट लिस्बो ए बेनफीका
टोपणनाव O Belém
स्थापना २३ सप्टेंबर १९१९
मैदान एस्तादियो दे रेस्तेलो, लिस्बन
(आसनक्षमता: २५,०००)
लीग प्रिमेइरा लीगा
२०१३-१४ १४वा
संकेतस्थळ क्लब होम पेज
यजमान रंग
पाहुणे रंग

क्लब दे फुटबॉल ओस बेलेनेन्सेस (पोर्तुगीज: Clube de Futebol Os Belenenses) हा पोर्तुगाल देशाच्या लिस्बन शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १९१९ साली स्थापन झालेल्या बेलेनेन्सेसने आजवर एकदाच पोर्तुगीज अजिंक्यपद जिंकले आहे.

विजेतेपदे

संदर्भ

बाह्य दुवे