WIKIOUS.COM
Other Languages
1773
1773
1773
1773
1773
1773
1773
1773
1773
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १७७३
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१७ वे शतक
-
१८ वे शतक
-
१९ वे शतक
दशके
:
१७५० चे
-
१७६० चे
-
१७७० चे
-
१७८० चे
-
१७९० चे
वर्षे
:
१७७०
-
१७७१
-
१७७२
-
१७७३
-
१७७४
-
१७७५
-
१७७६
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी १७
- कॅप्टन
जेम्स कूकने
अंटार्क्टिक वृत्त
पार केले.
एप्रिल २७
-
भारतातील
युद्धांच्या खर्चामुळे डबघाईला आलेल्या
ब्रिटीश ईस्ट ईंडिया कंपनीला
वाचवण्यासाठी
ब्रिटीश संसदेने
टी ऍक्ट
करून कंपनीला
उत्तर अमेरिकेशी
व्यापार करण्याचा मक्ता दिला.
डिसेंबर १६
-
अमेरिकन क्रांती
-
बॉस्टन टी पार्टी
-
टी ऍक्टच्या
विरोधात
सन्स ऑफ लिबर्टीच्या
सदस्यांनी
मॉहॉक
वेश धारण करून
बॉस्टनच्या
बंदरात
चहाची
खोकी फेकली.
जन्म
मृत्यू
फेब्रुवारी २०
-
चार्ल्स इमॅन्युएल तिसरा, सार्डिनीयाचा
राजा.
मे ८
-
अली बे अल-कबीर, ईजिप्तचा
सुलतान.