WIKIOUS.COM
Other Languages
1918
1918
1918
1918
1918
1918
1918
1918
1918
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १९१८
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१९ वे शतक
-
२० वे शतक
-
२१ वे शतक
दशके
:
१८९० चे
-
१९०० चे
-
१९१० चे
-
१९२० चे
-
१९३० चे
वर्षे
:
१९१५
-
१९१६
-
१९१७
-
१९१८
-
१९१९
-
१९२०
-
१९२१
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
फेब्रुवारी १४
-
एडगर राइस बरोच्या
टारझनवरील
पहिला सिनेमा प्रदर्शित झाला.
फेब्रुवारी १६
-
लिथुएनियाने
रशिया
व
जर्मनीपासून
स्वातंत्र्य जाहीर केले.
फेब्रुवारी २४
-
एस्टोनियाने
रशिया
पासून स्वातंत्र्य जाहीर केले.
मार्च १
- जर्मन पाणबुडीने
रॅथलिन बेटाजवळ
ईंग्लंडचे
एच.एस.एस. कॅल्गारियन
हे जहाज बुडवले.
मार्च ३
-
पहिले महायुद्ध
-
ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह
- युद्धातील
रशियाचा
सहभाग समाप्त.
फिनलंड
,
लात्व्हिया
,
एस्टोनिया
,
पोलंड
व
लिथुएनियाच्या
स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता.
मार्च ७
-
पहिले महायुद्ध
-
फिनलंडने
जर्मनीशी
संधी केली.
एप्रिल २१
-
पहिले महायुद्ध
-
जर्मनीच्या
रेड बेरोन
नावाने ओळखला जाणाऱ्या लढाउ वैमानिक
मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेनचा
लढाईत अंत.
मे २
-
जनरल मोटर्सने
डेलावेरमधील
शेवरोले मोटर कंपनी
विकत घेतली.
मे १५
-
फिनलंडचे
गृहयुद्ध समाप्त.
मे १६
-
अमेरिकेत
सरकारवर टीका करणे हा तुरुंगवासास पात्र गुन्हा ठरवण्यात आला.
जून ६
-
पहिले महायुद्ध
-
बेलेउ वूडची
लढाई.
जुलै १७
-
रशियाचा
झार
निकोलस दुसरा
व त्याच्या कुटुंबाची हत्या.
ऑगस्ट ८
-
पहिले महायुद्ध
-
अमियेन्सची लढाई
-
दोस्त राष्ट्रांची
जर्मनीविरुद्ध
आगेकूच.
डिसेंबर २७
-
बृहद् पोलंड
(ग्रांड डची ऑफ पोझ्नान)मध्ये पोलिश लोकांचे जर्मन सत्तेविरूद्ध बंड.
जन्म
फेब्रुवारी २२
-
रॉबर्ट वाडलो
, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.
मार्च १
-
होआव गुलार्ट
,
ब्राझिलचा
राष्ट्राध्यक्ष.
मार्च ११
-
अल् इबेन
, फिलाडेल्फियाचा अभिनेता.
मे २३
-
डेनिस कॉम्प्टन
,
इंग्लिश क्रिकेट खेळाडू
.
जुलै १७
-
कार्लोस मनुएल अराना ओसोरिया
,
ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष
.
जुलै १८
-
नेल्सन मंडेला
,
दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष
.
जुलै २२
-
गोपाळराव बळवंतराव कांबळे
,
मराठी चित्रकार
.
नोव्हेंबर १
-
शरद तळवलकर
,
मराठी चित्रपटअभिनेते
.
डिसेंबर १४
-
बी.के.एस.आय्यंगार
, भारतीय योगतज्ञ.
डिसेंबर २३
-
हेल्मुट श्मिट
,
जर्मनीचा
चान्सेलर.
मृत्यू
फेब्रुवारी ६
-
गुस्टाफ क्लिम्ट
,
ऑस्ट्रियन चित्रकार
.
फेब्रुवारी १०
-
दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट
.
एप्रिल २१
-
मॅन्फ्रेड फोन रिक्टोफेन
, जर्मन लढाऊ वैमानिक.
जुलै ३
-
महमद पाचवा, ओट्टोमन सम्राट
.
जुलै १७
-
निकोलस दुसरा, रशियाचा
झार (कुटुंबासह).
सप्टेंबर १२
-
जॉर्ज रीड
,
ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान
.
ऑक्टोबर ५
-
रोलॉॅं गॅरो
, फ्रेंच वैमानिक.
ऑक्टोबर १५
-
श्री संत साईबाबा
,
शिर्डी
चे संत.