WIKIOUS.COM
Other Languages
1977
1977
1977
1977
1977
1977
1977
1977
1977
Skins
386
NES
W95
WXP
Wiki 90's
Terminal
Free Hand
Wikious
Anandapedia
Sagapedia
Wikithot
इ.स. १९७७
सहस्रके
:
इ.स.चे २ रे सहस्रक
शतके
:
१९ वे शतक
-
२० वे शतक
-
२१ वे शतक
दशके
:
१९५० चे
-
१९६० चे
-
१९७० चे
-
१९८० चे
-
१९९० चे
वर्षे
:
१९७४
-
१९७५
-
१९७६
-
१९७७
-
१९७८
-
१९७९
-
१९८०
वर्ग:
जन्म
-
मृत्यू
-
खेळ
-
निर्मिती
-
समाप्ती
ठळक घटना आणि घडामोडी
फेब्रुवारी ७
-
सोवियेत संघाने
सोयुझ २४
हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
मार्च २४
-
भारताचे चौथे पंतप्रधान
म्हणून
मोरारजी देसाई
यांचा शपथविधी
मे २३
-
नेदरलॅंड्समध्ये
अतिरेक्यांनी रेल्वे गाडीतील प्रवाशांना धरले. अजुन एका गटाने शाळेतील १०० विद्यार्थ्यांना धरले.
जून ५
-
सेशेल्समध्ये
उठाव.
जून २६
-
एल्व्हिस प्रेस्लीचा
शेवटचा जाहीर कार्यक्रम.
जून २७
-
जिबुटीला
फ्रांसपासून
स्वातंत्र्य.
lol
जुलै ५
-
पाकिस्तानमध्ये
लश्करी उठाव.
झुल्फिकारअली भुट्टो
तुरुंगात.
जुलै १३
-
न्यू यॉर्कमधील
वीजपुरवठा २५ तास खंडित. अंधारपटात लुटालुट, मारामारी व गुंडगिरीचा सुकाळ.
जुलै १८
-
व्हियेतनामला
संयुक्त राष्ट्रांत
प्रवेश.
जुलै २०
-
पेनसिल्व्हेनियातील
जॉन्सटाउन
शहरात पूर. ८० ठार, कोट्यावधी
डॉलरचे
नुकसान.
डिसेंबर १३
- अमेरिकन सरकारचे
डी.सी.३
जातीचे विमान
एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ
कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये
युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा
बास्केटबॉल संघ.
जन्म
मार्च २
-
अँड्रु स्ट्रॉस
,
इंग्लिश क्रिकेट खेळाडू
.
मार्च ३
-
अभिजित कुंटे
-
भारतीय ग्रॅंडमास्टर
.
जुलै ६
-
मखाया एन्टिनी
,
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
.
ऑगस्ट ८
-
मोहम्मद वासिम
,
पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
.
सप्टेंबर १२
-
नेथन ब्रॅकेन
,
ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
.
ऑक्टोबर २
-
जस्टीन केम्प
,
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
.
मृत्यू
फेब्रुवारी ११
-
फक्रुद्दीन अली अहमद
, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
मे ३
-
हमीद दलवाई
, संस्थापक,
मुस्लिम सत्यशोधक मंडळ
मे ५
-
लुडविग एर्हार्ड
,
जर्मनीचे चान्सेलर
.
ऑगस्ट ३
-
मकारियोस तिसरा
,
सायप्रसचा धर्मगुरू व राष्ट्राध्यक्ष
.
ऑगस्ट १६
-
एल्विस प्रेसली
, अमेरिकन गायक, अभिनेता.
सप्टेंबर २६
-
उदयशंकर
, भारतीय नर्तक.
डिसेंबर १४
-
ग.दि. माडगूळकर
,
मराठी कवी
.
डिसेंबर २८
-
सुमित्रानंदन पंत
, हिंदी कवि.