यूटीसी−०१:०० ही यूटीसीच्या १ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ केप व्हर्दे, असोरेस व ग्रीनलॅंड ह्या देशांमध्ये वापरली जाते.